भारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या

भारतीय संविधान विषयी लेख

(भारतीय संविधानातील दुरुस्त्या या पानावरून पुनर्निर्देशित)

जानेवारी २६ इ.स. १९५० भारतीय संविधान अमलात आल्यापासून इ.स.२०१८ सालापर्यंत यात एकूण १०४ दुरुस्त्या झाल्या आहेत. सर्वात पहिली दुरुस्ती संविधान अंमलात आल्याच्या केवळ दुसऱ्याच वर्षी १९५१ साली झाली होती.

भारतीय संविधान दुरुस्तीचे विधेयक (बिल) केवळ संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते; परंतु राज्य विधानसभेत मांडता येत नाही. केंद्र सरकार वा कोणीही खासदार हा प्रस्ताव मांडू शकतो. जर प्रस्ताव सरकारने मांडला तर तो सरकारी आणि जर वैयक्तिकरीत्या खासदाराने मांडल्यास ते खाजगी विधेयक असते.

भारतीय संविधानाचा कोणताही भाग एकाच पद्धतीद्वारे बदलला जाऊ शकत नाही. त्या त्या परिच्छेदाच्या महत्त्वानुसार विभिन्न पद्धतींचे अनुशीलन होते.

सालदुरुस्ती क्रमांकघटनादुरुस्ती झालेली कलमेला लागू झालीठळक बदल
जून, इ.स. १९५११ ली दुरुस्ती१५,१९,८५,८७,१७४,१७६,३४१,३४२,३७२ आणि ३७६. ३१ अ आणि ३१ ब कलमे समाविष्ट केली.

अनुसूची ९ समाविष्ट केली.

जून १८ इ.स. १९५१भूसंपत्तीविषयक राज्य विधानसभांच्या कायद्यांस वैधता दिली गेली.कोणत्याही सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांच्या प्रगतीसाठी किंवा अनुसूचित जाती-जमाती (अनुसूचित जाती आणि जमाती) साठी विशेष तरतूद जोडली. जमीनदारी उन्मूलन कायद्याची घटनात्मक वैधता पूर्णपणे सुरक्षित करणे आणि भाषण स्वातंत्र्यावर वाजवी बंधन घालणे. घटनात्मक हमी असलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध असलेल्या कायद्यांपासून संरक्षण करण्यासाठी अनुसूची ९ नावाचे एक नवीन घटनात्मक उपकरण सादर केले गेले. हे कायदे मालमत्ता हक्क, बोलण्याचे स्वातंत्र्य आणि कायद्यासमोर समानता यावर अतिक्रमण करतात.
इ.स. १९५२२ री दुरुस्ती८१ (१) (ब)मे १ इ.स. १९५३संसदेत राज्यांच्या प्रतिनिधधित्वाविषयी बदल लागू कलम ८१ (१) (ब) मध्ये बदल करून संसदीय मतदारसंघाची उच्च लोकसंख्या मर्यादा काढून टाकली.
इ.स. १९५४३ री दुरुस्तीअनुसूची ७.फेब्रुवारी २२ इ.स. १९५५राज्य, केंद्र व जोडसूचीत दुरुस्ती. सातव्या अनुसूचीत समवर्ती सुचीच्या ३३ पुन्हा नोंदणी केल्या आणि व्यापार व वाणिज्य यामध्ये खाद्यतेल बियाणे आणि तेलांसह चार प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन, पुरवठा आणि वितरण समाविष्ट केले; तेल केक आणि इतर घटकांसह गुरांचा चारा; कच्चा सूती जीन केलेला किंवा अखंड नसलेला आणि कापूस बियाणे; आणि कच्चा पाट.
इ.स. १९५५४ थी दुरुस्ती३१,३५ ब आणि ३०५.

अनुसूची ९.

एप्रिल २७ इ.स. १९५५जमीन अधिग्रहणाबाबत नुकसानभरपाई न्यायालयांच्या परिघाबाहेर. घटनेच्या अनुसूची ९ मध्ये मालमत्ता अधिकार आणि संबंधित बिले समाविष्ट करण्यावर निर्बंध.
इ.स. १९५५५ वी दुरुस्तीकलम ३.२४ डिसेंबर इ.स. १९५५राज्य पुनर्गठनाविषयी राज्यांची मतमतांतरे जाणून घेण्यासाठीची समयसीमा निर्धारित केली गेली.नवीन राज्ये स्थापन करण्याबाबत आणि विद्यमान राज्यांची नावे, सीमा किंवा नावे बदल यासंबंधी प्रस्तावित केंद्रीय कायद्यांविषयी मत व्यक्त करण्यासाठी राज्य विधानसभेला वेळ मर्यादा लिहून देण्याचे अधिकार राष्ट्रपतींना दिले. तसेच राष्ट्रपतींना विहित मर्यादा वाढविण्यास परवानगी दिली आणि विधेयक किंवा मुदत संपल्यानंतर संसदेत असे कोणतेही विधेयक मांडण्यास मनाई केली.
इ.स. १९५६६ वी दुरुस्तीकलम २६९ आणि २८६.

अनुसूची ७.

सप्टेंबर ११ इ.स. १९५६व्यापारी मालांवरच्या करांमध्ये बदल घडवणारी संविधानाच्या कलम २६९ व २८६ क्रमांकाची दुरुस्ती.कर वाढविण्याच्या संदर्भात केंद्र सूची आणि राज्य सूची सुधारित केली.
इ.स. १९५६७ वी दुरुस्तीकलम १, ३, ४९, ८०, ८१, ८२, १३१, १५३, १५८, १६८, १७०, १७१, २१६, २१७, २२०, २२२, २२४, २३०, २३१ आणि २३२ मध्ये दुरुस्ती केली.

२५८ अ, २९० अ, २९८, ३५० अ, ३५० ब, ३७१, ३७२ अ आणि ३७८ अ कलमे समाविष्ट केले.भाग ८ सुधारित केला.अनुसूची १,२,४ आणि ७ मध्ये सुधारणा केली.

नोव्हेंबर १ इ.स. १९५६राज्य पुनर्रचनेविषयीचा सरकारी निर्णय लागू.भाषिक धर्तीवर राज्यांची पुनर्रचना, अ, ब, क, ड राज्यांचे संवर्धन आणि केंद्रशासित प्रदेशांची ओळख.
इ.स. १९५९८ वी दुरुस्तीकलम ३३४.जानेवारी ५ इ.स. १९६०अनुसूचित जाती व जमाती आणि ॲंग्लो-इन्डियन समाज यांच्यासाठीची आरक्षण व्यवस्थेची मर्यादा १० वर्षांऐवजी २० वर्षे केली.
इ.स. १९६०९ वी दुरुस्तीअनुसूची १.डिसेंबर २८ इ.स. १९६०शेतीघरे हस्तान्तरांविषयीचा भारत-पाकिस्तान करार अंमलात आणण्यासाठीची दुरुस्ती.
इ.स. १९६११० वी दुरुस्तीकलम २४०.

अनुसूची १.

ऑगस्ट ११ इ.स. १९६१पूर्वीच्या पोर्तुगीज वसाहती असलेल्या दादरा व नगरहवेली यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा
इ.स. १९६१११ वी दुरुस्तीकलम ६६ आणि ७१.डिसेंबर १९ इ.स. १९६१राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीतील वैधतेसाठी निवडणूक प्रक्रिया संदेहरहित होण्यासाठीची दुरुस्ती.
इ.स. १९६११२ वी दुरुस्तीकलम २४० अनुसूची १.डिसेंबर २० इ.स. १९६१२४० क्रं कलमात व पहिल्या परिशिष्टात दुरुस्ती करून गोवा, दमण व दीव यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा.
इ.स. १९६२१३ वी दुरुस्तीकलम १७०. नवीन कलम ३७१A समाविष्ट.डिसेंबर १ इ.स. १९६३नागालॅंडच्या प्रशासन व्यवस्थेत राज्यपालांना विशेष अधिकार देण्यात आले.
इ.स. १९६२१४ वी दुरुस्तीकलम ८१ आणि २४०. कलम २३९A समाविष्ट. अनुसूची १ आणि ४.डिसेंबर २८ इ.स. १९६२फ्रान्सच्या ताब्यातून भारतात विलीन झालेल्या पॉंडिचेरीस केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा.
इ.स. १९६३१५ वी दुरुस्ती१२४, १२८, २१७, २२२, २२४, २२६, २९७, ३११

आणि ३१६ कलम.कलम २२४A समाविष्ट करा.अनुसूची ७.

ऑक्टोबर ५ इ.स. १९६३संविधानाच्या १२४, १२८, २१७, २२२, २२५-क, २२६, २९७ व ३११ कलमांमध्ये दुरुस्ती.
इ.स. १९६३१६वी दुरुस्तीकलम १९, ८४ आणि १७३.

अनुसूची ३.

ऑक्टोबर ५ इ.स. १९६३संविधानाच्या १९ कलमात ‘भारताचे सार्वभौमत्व व अखंडतेसाठी’ पुरेसे अधिकार उपलब्ध केले गेले. ८४ व १७३ क्रमांकाच्या कलमांत दुरुस्ती करून राज्य विधानसभा व संसदीय उमेदवारांस भारताचे सार्वभौमत्व व अखंडता रक्षणाची शपथ सक्तीची केली गेली.
इ.स. १९६४१७वी दुरुस्तीकलम ३१A. अनुसूची ९.जून २० इ.स. १९६४संपत्तीच्या अधिकारांविषयीच्या दुरुस्त्या
इ.स. १९६६१८वी दुरुस्तीकलम ३.२७ अगस्ट इ.स. १९६६केंद्रशासित प्रदेशांची नावे व सीमा बदलण्याचे अधिकार संसदेस दिले गेले.
इ.स. १९६६१९वी दुरुस्तीकलम ३२४.डिसेंबर ११ इ.स. १९६६निवडणूक लवादाऐवजी उच्च न्यायालयास संसद वा राज्य विधानसभांविषयीच्या याचिका दाखल करून घेण्याचे अधिकार दिले गेले.
इ.स. १९६६२०वी दुरुस्तीडिसेंबर २२ इ.स. १९६६जिल्हा शासंकांच्या निर्णयास वैधता दिली गेली.
इ.स. १९६७२१वी दुरुस्तीएप्रिल १० इ.स. १९६७सिंधी भाषेस सहाव्या परिशिष्टाद्वारे अधिकृत भाषेचा दर्जा.
इ.स. १९६९२२वी दुरुस्तीसप्टेंबर २५ इ.स. १९६९आसामची पुनर्रचना
इ.स. १९७०२३वी दुरुस्तीजानेवारी २३ इ.स. १९७०लोकसभेत व राज्य विधानसभेत अनुसूचित जातीजमाती व ॲंग्लो-इन्डियन समाजासाठीची आरक्षण व्यवस्थेची मर्यादा इ.स. १९७९ सालच्या जानेवारी महिन्यापर्यंत वाढवली.
इ.स. १९७१२४वी दुरुस्तीनोव्हेंबर ५ इ.स. १९७१
इ.स. १९७१२५वी दुरुस्तीएप्रिल २० इ.स. १९७२
इ.स. १९७१२६वी दुरुस्तीडिसेंबर २८ इ.स. १९७१
इ.स. १९७१२७वी दुरुस्तीफेब्रुवारी १५ इ.स. १९७२
इ.स. १९७१२८वी दुरुस्तीऑगस्ट २९ इ.स. १९७२भारतीय सनदी सेवांतर्गत नियुक्त कर्मचाऱ्यांच्या विशेष सोईसुविधा रद्द
इ.स. १९७२२९वी दुरुस्तीजून ९ इ.स. १९७२केरळ राज्याच्या जमीनसुधारणा नवव्या परिशिष्टात समाविष्ट. वन्य जीव संरक्षण कायदा अंमलात आला.
इ.स. १९७२३०वी दुरुस्तीफेब्रुवारी २७ इ.स. १९७३
इ.स. १९७३३१वी दुरुस्तीऑक्टोबर १७ इ.स. १९७३लोकसभा सदस्यसंख्या ५२५ पासून वाढवून ५४५ केली गेली.
इ.स. १९७४३२वी दुरुस्तीजुलै १ इ.स. १९७४आंध्र प्रदेश राज्यासाठी विशेष सांविधानिक व्यवस्था.
इ.स. १९७४३३वी दुरुस्तीमे १९ इ.स. १९७४
इ.स. १९७४३४वी दुरुस्तीसप्टेंबर ७ इ.स. १९७४
इ.स. १९७४३५वी दुरुस्तीमार्च १ इ.स. १९७५सिक्कीम भारताचे सहयोगी राज्य
इ.स. १९७५३६वी दुरुस्तीएप्रिल २६ इ.स. १९७५सिक्कीम राज्यास पूर्णराज्याचा दर्जा
इ.स. १९७५३७वी दुरुस्तीमे ३ इ.स. १९७५
इ.स. १९७५३८वी दुरुस्ती१ ऑगस्ट १९७५
इ.स. १९७५३९वी दुरुस्ती१० ऑगस्ट १९७५राष्ट्रपती,उपराष्ट्रपती,पंतप्रधान व लोकसभा यांचा निवडणूक वादाचा निर्णय देण्याचा अधिकार कोणत्याही न्यायालयाला नसेल.
इ.स. १९७६४०वी दुरुस्तीमे २७ इ.स. १९७६
इ.स. १९७६४१वी दुरुस्तीसप्टेंबर ७ इ.स. १९७६
इ.स. १९७६४२वी दुरुस्तीजानेवारी ३ इ.स. १९७७, एप्रिल १ इ.स. १९७७धर्मनिरपेक्ष,समाजवादी ,एकात्मता हे शब्द राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत समाविष्ट करण्यात आले.
इ.स. १९७७४३वी दुरुस्तीएप्रिल १३ इ.स. १९७८
इ.स. १९७८४४वी दुरुस्ती२० जून १९७९,
१ ऑगस्ट १९७९,
६ सप्टेंबर १९७९
इ.स. १९८०४५वी दुरुस्तीजानेवारी २५ इ.स. १९८०
इ.स. १९८३४६वी दुरुस्तीफेब्रुवारी २ इ.स. १९८३
इ.स. १९८३४७वी दुरुस्ती२६ ऑगस्ट १९८४
इ.स. १९८४४८वी दुरुस्तीएप्रिल १ इ.स. १९८५
इ.स. १९८४४९वी दुरुस्तीसप्टेंबर ११ इ.स. १९८४
इ.स. १९८४५०वी दुरुस्तीसप्टेंबर ११ इ.स. १९८४
इ.स. १९८४५१वी दुरुस्तीजून १६ इ.स. १९८६
इ.स. १९८५५२वी दुरुस्तीमार्च १ इ.स. १९८५
ऑगस्ट, इ.स. १९८६५३वी दुरुस्तीफेब्रुवारी २० इ.स. १९८७
इ.स. १९८६५४वी दुरुस्तीएप्रिल १ इ.स. १९८६
डिसेम्वर, इ.स. १९८६५५वी दुरुस्तीफेब्रुवारी २० इ.स. १९८७
इ.स. १९८६५६वी दुरुस्तीमे ३० इ.स. १९८७
इ.स. १९८७५७वी दुरुस्तीसप्टेंबर २१ इ.स. १९८७
इ.स. १९८७५८वी दुरुस्तीडिसेंबर ९ इ.स. १९८७
इ.स. १९८८५९वी दुरुस्तीमार्च ३० इ.स. १९८८
इ.स. १९८८६०वी दुरुस्तीडिसेंबर २० इ.स. १९८८
इ.स. १९८८६१वी दुरुस्तीमार्च २८ इ.स. १९८९
इ.स. १९८९६२वी दुरुस्तीडिसेंबर २० इ.स. १९८९
इ.स. १९८९६३वी दुरुस्तीजानेवारी ६ इ.स. १९९०
इ.स. १९९०६४वी दुरुस्तीएप्रिल १६ इ.स. १९९०
इ.स. १९९०६५वी दुरुस्तीमार्च १२ इ.स. १९९२
इ.स. १९९०६६वी दुरुस्तीजून ७ इ.स. १९९०
इ.स. १९९०६७वी दुरुस्तीऑक्टोबर ४ इ.स. १९९०
इ.स. १९९१६८वी दुरुस्तीमार्च १२ इ.स. १९९१
इ.स. १९९१६९वी दुरुस्तीफेब्रुवारी १ इ.स. १९९२
इ.स. १९९२७०वी दुरुस्तीडिसेंबर २१ इ.स. १९९१राष्ट्रपती निवडणुकी मध्ये दिल्ली आणी पुदूचेरी या केद्रशांसित प्रदेशाच्या

विधानसभेत निवडुन आलेले सदस्य भाग घेतील

इ.स. १९९२७१वी दुरुस्ती३१ ऑगस्ट १९९२
इ.स. १९९२७२वी दुरुस्तीडिसेंबर ५ इ.स. १९९२
इ.स. १९९२७३वी दुरुस्तीएप्रिल २४ इ.स. १९९४
इ.स. १९९२७४वी दुरुस्तीजून १ इ.स. १९९३
इ.स. १९९४७५वी दुरुस्तीमे १५ इ.स. १९९४
इ.स. १९९४७६वी दुरुस्तीऑगस्ट ३१ इ.स. १९९४
इ.स. १९९४७७वी दुरुस्तीजून १७ इ.स. १९९५
इ.स. १९९५७८वी दुरुस्तीऑगस्ट ३० इ.स. १९९५
२०००७९वी दुरुस्तीजानेवारी २५ २०००
२०००८०वी दुरुस्तीजून ९ २०००
२०००८१वी दुरुस्तीजून ९ २०००
२०००८२वी दुरुस्तीसप्टेंबर ८ इ.स. २०००
२०००८३ वी दुरुस्तीसप्टेंबर ८ इ.स. २०००
इ.स. २००१८४वी दुरुस्तीफेब्रुवारी २१ २००२
इ.स. २००१८५वी दुरुस्तीजानेवारी ४ २००२
इ.स. २००२८६वी दुरुस्तीशिक्षणाचा अधिकारडिसेंबर १२ २००२
इ.स. २००३८७वी दुरुस्तीजून २२ इ.स. २००३
इ.स. २००३८८वी दुरुस्तीजानेवारी १५ २००४
इ.स. २००३८९वी दुरुस्तीसप्टेंबर २८ इ.स. २००३
इ.स. २००३९०वी दुरुस्तीसप्टेंबर २८ इ.स. २००३
इ.स. २००३९१वी दुरुस्तीजानेवारी १ २००४एकूण लोकसभेच्या सदस्य संख्येच्या 15%पेक्षा जास्त 12% पेशा कामी एवढी मंत्र्यांची संख्या असता कामा नये.
इ.स. २००३९२वी दुरुस्तीजानेवारी ७ २००४
२००५९३वी दुरुस्तीजानेवारी २० इ.स. २००६
२००६९४वी दुरुस्तीजून १२ इ.स. २००६
२००९९५वी दुरुस्तीजानेवारी २५ इ.स. २०१०
२०११९६वी दुरुस्तीसप्टेंबर २३ इ.स. २०११
२०११९६वी दुरुस्तीजानेवारी १२ इ.स. २०१२
२०११९७ वी दुरूस्तीसहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा
२०१२९८ वी दुरूस्तीकल्याण - कर्नाटक साठी विशेष तरतुद
२०१४९९ वी दुरूस्तीन्यायिक नियुक्ती आयोग
२०१५१०० वी दुरूस्ती मे २०१५भारत बांग्लादेश भूसीमा करार
२०१६१०१ वी दुरूस्ती जुलै २०1६जी. एस. टी. विधेयक
२०१८१०२ वी दुरूस्ती २०१८राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा
२०१९१०३ वी दुरूस्ती २०१९8 नोव्हेंबर 2022आर्थिक मागासवर्गीयांसाठी १० % आरक्षण
२०२०१०४ वी दुरूस्ती २०२०लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना 2030 पर्यंत आरक्षणा. अँग्लो इंडियन समुदायाला लोकसभा/विधानसभा आरक्षण रद्द करण्यात आला.
२०२११०५ वी दुरूस्ती २०२१* अनुच्छेद ३३८खची सुधारणा
* अनुच्छेद ३४२कची सुधारणा
१५ ऑगस्ट, २०२१[१]* परंतु असे की, या खंडातील कोणतीही गोष्ट, अनुच्छेद ३४२कच्या खंड (३)च्या प्रयोजनार्थ लागू असणार नाही.
* खंड (१) व खंड (२)च्या प्रयोजनार्थ, "केंद्रीय सूची" या शब्दप्रयोगाचा अर्थ, केंद्र सरकारद्वारे व साठी तयार केलेली व ठेवलेली सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गांची सूची, असा आहे.

हेही पाहासंपादन

बाह्य दुवेसंपादन

  1. ^ https://legislative.gov.in/coi-regional-language/marathi. Missing or empty |title= (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य); Missing or empty |url= (सहाय्य)
🔥 Top keywords: तुकाराम बीजसंत तुकारामक्लिओपात्राशिवाजी महाराजबाबासाहेब आंबेडकरआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावामुखपृष्ठविशेष:शोधाक्रिकेटविनायक दामोदर सावरकरशिव जयंतीदिशागणपती स्तोत्रेप्रकाश आंबेडकरसंभाजी भोसलेनवग्रह स्तोत्रकबड्डीभारताचे संविधानमहाराष्ट्रनवरी मिळे हिटलरलाजागतिक रंगभूमी दिनमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीज्ञानेश्वरखो-खोमहात्मा फुलेहोळीमहाराष्ट्र पोलीसमहात्मा गांधीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनाशिक लोकसभा मतदारसंघमराठी भाषारायगड (किल्ला)महाराष्ट्रामधील जिल्हेनवनीत राणारोहित शर्माहवामानशिवाजी महाराजांची राजमुद्राशाहू महाराजप्रदूषणविराट कोहलीजलप्रदूषणमहेंद्र सिंह धोनीसचिन तेंडुलकरलोकसभासावित्रीबाई फुलेमाढा लोकसभा मतदारसंघवायू प्रदूषणचाफावंचित बहुजन आघाडीआंतरजाल न्याहाळकजागतिक दिवससम्राट अशोक जयंतीमटकाग्रामपंचायतअरविंद केजरीवालदेहूनाटकपुन्हा कर्तव्य आहेगुढीपाडवाभारतभारताचा इतिहासस्वामी विवेकानंदविरामचिन्हेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीखासदारसुप्रिया सुळेशेतकरीआंबेडकर जयंतीसूत्रसंचालनगौतम बुद्धऋतुराज गायकवाडसम्राट अशोकगजानन महाराजपुणे लोकसभा मतदारसंघगुड फ्रायडेहार्दिक पंड्यामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमराठी व्याकरणसमर्थ रामदास स्वामीफुटबॉलभारतातील मूलभूत हक्कए.पी.जे. अब्दुल कलामलोकमान्य टिळकबाराखडीनामदेववि.वा. शिरवाडकरक्रिकेटचा इतिहासअहिल्याबाई होळकरएकनाथवर्ग:मराठी अभिनेतेसुभाषचंद्र बोससमासहॉकीभारतीय निवडणूक आयोगगालफुगीस्वामी समर्थशिवनेरीसंगणक विज्ञानमहाराष्ट्र शासन