भारताचे कायदा व न्यायमंत्री

भारतातील मंत्री

कायदा आणि न्याय मंत्री हे कायदा आणि न्याय मंत्रालयाचे मुख्य आणि भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी एक मंत्री आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते त्यांनि स्त्रियांच्या अधिकारासाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा ही दिला होता. सध्या किरेन रिजीजू हे विद्यमान कायदामंत्री आहेत.

भारताचे कायदा आणि न्यायमंत्री
Minister of Law and Justice
विद्यमान
किरेन रिजीजू

७ जुलै २०२१ पासून
कायदा आणि न्याय मंत्रालय, भारत सरकार
नियुक्ती कर्ताराष्ट्रपती (पंतप्रधानाच्या सल्लानुसार)
निर्मिती१५ ऑगस्ट १९४७
पहिले पदधारकडॉ. बाबासाहेब आंबेडकर
संकेतस्थळकायदा आणि न्याय मंत्रालयाचे संकेतस्थळ

मंत्र्यांची यादीसंपादन

नावचित्रपदभाराचा काळपक्षपंतप्रधान
डॉ.बाबासाहेब आंबेडकर[१] १५ ऑगस्ट १९४७११ ऑक्टोबर १९५१काँग्रेसजवाहरलाल नेहरू
चारुचंद्र बिस्वास[२] मे १९५२एप्रिल १९५७
अशोक कुमार सेन[३]१९५७१९६६
लाल बहादूर शास्त्री
गोपाल स्वरूप पाटक१९६६१९६७इंदिरा गांधी
शांती भूषण[३]१९७७१९७९जनता पक्षमोरारजी देसाई
हंसराज खन्ना१९७९१९७९जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)चरण सिंग
पी. शिवशंकर[४]१९८०१९८२भारतीय राष्ट्रीय काँग्रेसइंदिरा गांधी
जगन्नाथ कौशल[५]१९८२१९८४
अशोक कुमार सेन[३]१९८४१९८७राजीव गांधी
पी. शिवशंकर[४]१९८७१९८८
बिंदेश्वरी दुबे१४ फेब्रुवारी १९८८२६ जून १९८८
बी. शंकरानंद[६]जून १९८८डिसेंबर १९८९
दिनेश गोस्वामी[७]२ डिसेंबर १९८९१० नोव्हेंबर १९९०आसाम गण परिषदपी.व्ही. सिंग
सुब्रमनियन स्वामी[८]१९९०१९९१जनता पक्षचंद्र शेखर
कोतला विजया भास्करा रेड्डी[९]१९९११९९२काँग्रेसपी.व्ही. नरसिंम्हा राव
राम जेठमलानी१६ मे १९९६१ जून १९९६भाजपअटलबिहारी वाजपेयी
रमाकांत खलप[१०][११]१ जून १९९६२१ एप्रिल १९९७महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षएच.डी. देवे गोवडा
एम. थंबीदुराई[१२]१९ मार्च १९९८एप्रिल १९९९अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम
राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अटलबिहारी वाजपेयी
राम जेठमलानीऑक्टोबर १९९९२३ जुलै २०००भाजप
राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अरुण जेटली[१३] २३ जुलै २०००जुलै २००२
जन कृष्णमुर्ती[१४] जुलै २००२जानेवारी २००३
अरुण जेटली २९ जानेवारी २००३२१ मे २००४
हंसराज भारद्वाज२२ मे २००४२८ मे २००९भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
संयुक्त पुरोगामी आघाडी
मनमोहन सिंग
एम. वीरप्पा मोईली[१५] ३१ मे २००९१९ जुलै २०११
सलमान खुर्शीद[१६] जुलै २०११२८ ऑक्टोबर २०१२
अश्विनी कुमार २८ ऑक्टोबर २०१२१० मे २०१३
कपिल सिब्बल[१७] ११ मे २०१३२६ मे २०१४
रविशंकर प्रसाद २६ मे २०१४९ नोव्हेंबर २०१४भाजप
राष्ट्रीय लोकशाही आघाडी
नरेंद्र मोदी
डी.व्ही. सदानंद गोवडा ९ नोव्हेंबर २०१४५ जुलै २०१६
रविशंकर प्रसाद ५ जुलै २०१६६ जुलै २०२१
किरेन रिजीजू ७ जुलै २०२११८ मे २०२३
अर्जुन राम मेघवाल १८ मे २०२३पदस्थ

संदर्भसंपादन

  1. ^ RAJYA SABHA MEMBERS, BIOGRAPHICAL SKETCHES, 1952 - 2003: A
  2. ^ RAJYA SABHA MEMBERS, BIOGRAPHICAL SKETCHES, 1952 - 2003: B
  3. ^ a b c RAJYA SABHA MEMBERS, BIOGRAPHICAL SKETCHES, 1952 - 2003:
  4. ^ a b Biographical Sketch, Member of Parliament, 12th Lok Sabha : SHIV SHANKER, SHRI P.
  5. ^ "8th Lok Sabha, Members Bioprofile : KAUSHAL, SHRI JAGANNATH". Archived from the original on 2014-07-26. 2018-03-08 रोजी पाहिले.
  6. ^ Tenth Lok sabha Archived 2016-06-24 at the Wayback Machine.;, Members Bioprofile; SHANKARANAND, SHRI B.; Lok Sabha/National Informatics Centre[मृत दुवा]
  7. ^ RAJYA SABHA MEMBERS, BIOGRAPHICAL SKETCHES, 1952 - 2003: G
  8. ^ "Biographical Sketch, Member of Parliament, 12th Lok Sabha: SWAMY, DR. SUBRAMANIAN". Archived from the original on 2016-03-04. 2018-03-08 रोजी पाहिले.
  9. ^ Biographical Sketch, Member of Parliament, 12th Lok Sabha: REDDY, SHRI KOTLA VIJAYA BHASKARA
  10. ^ Biographical Sketch, Member of Parliament, XI LOK SABHA : KHALAP, SHRI RAMAKANT D. Archived 17 October 2014 at the Wayback Machine.
  11. ^ Minister of State (Independent Charge)
  12. ^ Sixteenth Lok Sabha, Members Bioprofile : Thambidurai,Dr. Munisamy
  13. ^ Jaitley was Minister of State (Independent Charge) for Law and Justice till 7 November 2000, then was Union Cabinet Minister
  14. ^ RAJYA SABHA MEMBERS, BIOGRAPHICAL SKETCHES, 1952 - 2003: K
  15. ^ Sixteenth Lok Sabha, Members Bioprofile: Moily, Dr. M. Veerappa
  16. ^ "Fifteenth Lok Sabha, Members Bioprofile: Khurshid, Shri Salman". Archived from the original on 2016-03-04. 2018-03-08 रोजी पाहिले.
  17. ^ "Fifteenth Lok Sabha, Members Bioprofile: Sibal, Shri Kapil". Archived from the original on 2016-03-04. 2018-03-08 रोजी पाहिले.

बाह्य दुवेसंपादन


अधिकृत संकेतस्थळ

🔥 Top keywords: तुकाराम बीजसंत तुकारामक्लिओपात्राशिवाजी महाराजबाबासाहेब आंबेडकरआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावामुखपृष्ठविशेष:शोधाक्रिकेटविनायक दामोदर सावरकरशिव जयंतीदिशागणपती स्तोत्रेप्रकाश आंबेडकरसंभाजी भोसलेनवग्रह स्तोत्रकबड्डीभारताचे संविधानमहाराष्ट्रनवरी मिळे हिटलरलाजागतिक रंगभूमी दिनमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीज्ञानेश्वरखो-खोमहात्मा फुलेहोळीमहाराष्ट्र पोलीसमहात्मा गांधीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनाशिक लोकसभा मतदारसंघमराठी भाषारायगड (किल्ला)महाराष्ट्रामधील जिल्हेनवनीत राणारोहित शर्माहवामानशिवाजी महाराजांची राजमुद्राशाहू महाराजप्रदूषणविराट कोहलीजलप्रदूषणमहेंद्र सिंह धोनीसचिन तेंडुलकरलोकसभासावित्रीबाई फुलेमाढा लोकसभा मतदारसंघवायू प्रदूषणचाफावंचित बहुजन आघाडीआंतरजाल न्याहाळकजागतिक दिवससम्राट अशोक जयंतीमटकाग्रामपंचायतअरविंद केजरीवालदेहूनाटकपुन्हा कर्तव्य आहेगुढीपाडवाभारतभारताचा इतिहासस्वामी विवेकानंदविरामचिन्हेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीखासदारसुप्रिया सुळेशेतकरीआंबेडकर जयंतीसूत्रसंचालनगौतम बुद्धऋतुराज गायकवाडसम्राट अशोकगजानन महाराजपुणे लोकसभा मतदारसंघगुड फ्रायडेहार्दिक पंड्यामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमराठी व्याकरणसमर्थ रामदास स्वामीफुटबॉलभारतातील मूलभूत हक्कए.पी.जे. अब्दुल कलामलोकमान्य टिळकबाराखडीनामदेववि.वा. शिरवाडकरक्रिकेटचा इतिहासअहिल्याबाई होळकरएकनाथवर्ग:मराठी अभिनेतेसुभाषचंद्र बोससमासहॉकीभारतीय निवडणूक आयोगगालफुगीस्वामी समर्थशिवनेरीसंगणक विज्ञानमहाराष्ट्र शासन