जुलै ६
दिनांक
(६ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८७ वा किंवा लीप वर्षात १८८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन
तेरावे शतकसंपादन
- १२५३ - मिंडॉगास लिथुएनियाच्या राजेपदी.
चौदावे शतकसंपादन
- १३४८ - युरोपमधील प्लेगच्या प्रादुर्भावानंतर पोप क्लेमेंट सहाव्याने पोपचा फतवा काढून ज्यू व्यक्तींना अभय दिले.
पंधरावे शतकसंपादन
- १४८३ - रिचर्ड तिसरा इंग्लंडच्या राजेपदी.
- १४८४ - पोर्तुगालच्या शोधक दियोगो काओ कॉॅंगो नदीच्या मुखाशी पोचला.
सोळावे शतकसंपादन
- १५३५ - राजा हेन्री आठव्याच्या इंग्लिश चर्चचे रोमन कॅथोलिक चर्चपासून विभाजन करण्याच्या निर्णयाशी सहमत न झाल्यामुळे सर थॉमस मोरला मृत्यूदंड.
- १५६० - इंग्लंड व स्कॉटलंडमध्या एडिनबर्गचा तह.
- १५७३ - कोर्दोबा, आर्जेन्टीना शहराची स्थापना.
सतरावे शतकसंपादन
- १६३० - तीस वर्षाचे युद्ध - स्वीडिश सैनिक पोमरेनियात उतरले.
अठरावे शतकसंपादन
- १७७७ - अमेरिकन क्रांती-टिकोंडेरोगाची लढाई - ब्रिटीश सैन्याने अमेरिकन सैन्याला फोर्ट टिकोंडेरोगा या किल्ल्यातून पळ काढण्यास भाग पाडले.
- १७८५ - अमेरिकेने डॉलरला चलन म्हणून मान्यता दिली. हे चलन पूर्णतः दशमान पद्धतीवर आधारित होते.
एकोणिसावे शतकसंपादन
- १८८७ - अमेरिकन सैन्याने हवाईचा राजा डेव्हिड कालाकौआला संगीनीचे संविधान मान्य करण्यास भाग पाडले.
- १८९२ - दादाभाई नौरोजींची ब्रिटीश संसदेचे सर्वप्रथम भारतीय सभासद म्हणून निवड.
विसावे शतकसंपादन
- १९०५ - आल्फ्रेड डीकिन दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.
- १९०८ - रॉबर्ट पियरीची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.
- १९३९ - ज्यूंचे शिरकाण - जर्मनीतील ज्यू व्यक्तींचे उरलेसुरले उद्योगधंदे बंद करण्यात आले.
- १९४४ - हार्टफर्ड, कनेटिकट येथे सर्कशीच्या तंबूला आग. १६८ ठार, ७०० जखमी.
- १९६४ - मलावीला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९६६ - मलावी प्रजासत्ताक झाले.
- १९६७ - नायजेरियाने बियाफ्रावर आक्रमण केले.
- १९७५ - कोमोरोसला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९८८ - उत्तर समुद्रात खनिज तेल काढणाऱ्या पायपर आल्फा या जहाजवर स्फोट. १६७ ठार.
एकविसावे शतकसंपादन
- २००३ - कॉर्सिकातील निवडणूकात नागरिकांनी फ्रांसपासून स्वातंत्र्य नाकारले.
- २००६ - भारत व तिबेटमधील नथुला खिंड व्यापारास खुली.
जन्मसंपादन
- १७९६ - निकोलस पहिला, रशियाचा झार.
- १८०९ - अँड्र्यू सॅंडहॅम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८३७ - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक.
- १८८१ - गुलाबराव महाराज, विदर्भातील संतपुरूष.
- १८९७ - व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, मराठी कथाकार आणि कादंबरीकार.
- १९०१ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे पहिले नेते .
- १९०५ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका.
१९२१ विनायक महादेव दांडेकर - भारतीय अर्थशास्त्रज्ञ तथा संख्याशास्त्रज्ञ
- १९२१ - नॅन्सी रेगन, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगनची पत्नी.
- १९२३ - वोयचेक जेरुझेल्स्की, पोलंडचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३५ - दलाई लामा, तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते.
- १९३७ - टोनी लुईस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३९ - मन सूद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - जॉर्ज डब्ल्यू. बुश, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४६ - सिल्व्हेस्टर स्टॅलोन, अमेरिकन अभिनेता.
- १९५८ - मार्क बेन्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७७ - मखाया न्तिनी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यूसंपादन
- ११८९ - हेन्री दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १२४९ - अलेक्झांडर दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
- १५५३ - एडवर्ड सहावा, इंग्लंडचा राजा.
- १७६२ - पीटर तिसरा, रशियाचा झार.
- १८३५ - जॉन मार्शल,अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश.
- १८५४ - गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०१ - क्लॉडविग झु होहेनलोहे-शिलिंगफर्स्ट, जर्मनीचा चान्सेलर.
- १९८६ - जगजीवनराम, भारतीय राजकारणी.
- २००२ - धीरूभाई अंबानी, भारतीय उद्योगपती.
- २००४ - थॉमस क्लेस्टिल, ऑस्ट्रियाचा राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालनसंपादन
बाह्य दुवेसंपादन
- बीबीसी न्यूजवर जुलै ६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै ४ - जुलै ५ - जुलै ६ - जुलै ७ - जुलै ८ - (जुलै महिना)
🔥 Top keywords: तुकाराम बीजसंत तुकारामक्लिओपात्राशिवाजी महाराजबाबासाहेब आंबेडकरआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावामुखपृष्ठविशेष:शोधाक्रिकेटविनायक दामोदर सावरकरशिव जयंतीदिशागणपती स्तोत्रेप्रकाश आंबेडकरसंभाजी भोसलेनवग्रह स्तोत्रकबड्डीभारताचे संविधानमहाराष्ट्रनवरी मिळे हिटलरलाजागतिक रंगभूमी दिनमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीज्ञानेश्वरखो-खोमहात्मा फुलेहोळीमहाराष्ट्र पोलीसमहात्मा गांधीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनाशिक लोकसभा मतदारसंघमराठी भाषारायगड (किल्ला)महाराष्ट्रामधील जिल्हेनवनीत राणारोहित शर्माहवामानशिवाजी महाराजांची राजमुद्राशाहू महाराजप्रदूषणविराट कोहलीजलप्रदूषणमहेंद्र सिंह धोनीसचिन तेंडुलकरलोकसभासावित्रीबाई फुलेमाढा लोकसभा मतदारसंघवायू प्रदूषणचाफावंचित बहुजन आघाडीआंतरजाल न्याहाळकजागतिक दिवससम्राट अशोक जयंतीमटकाग्रामपंचायतअरविंद केजरीवालदेहूनाटकपुन्हा कर्तव्य आहेगुढीपाडवाभारतभारताचा इतिहासस्वामी विवेकानंदविरामचिन्हेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीखासदारसुप्रिया सुळेशेतकरीआंबेडकर जयंतीसूत्रसंचालनगौतम बुद्धऋतुराज गायकवाडसम्राट अशोकगजानन महाराजपुणे लोकसभा मतदारसंघगुड फ्रायडेहार्दिक पंड्यामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमराठी व्याकरणसमर्थ रामदास स्वामीफुटबॉलभारतातील मूलभूत हक्कए.पी.जे. अब्दुल कलामलोकमान्य टिळकबाराखडीनामदेववि.वा. शिरवाडकरक्रिकेटचा इतिहासअहिल्याबाई होळकरएकनाथवर्ग:मराठी अभिनेतेसुभाषचंद्र बोससमासहॉकीभारतीय निवडणूक आयोगगालफुगीस्वामी समर्थशिवनेरीसंगणक विज्ञानमहाराष्ट्र शासन