मिखाइल गोर्बाचेव

मिखाईल सेर्गेयेविच गोर्बाचेव (रशियन: Михаи́л Серге́евич Горбачёв; २ मार्च १९३१) हा एक माजी सोव्हिएत राजकारणी आहे. तो सोव्हिएत संघाचा सातवा व अखेरचा राष्ट्रप्रमुख होता. मार्च १९८५ ते ऑगस्ट १९९१ दरम्यान गोर्बाचेव सोव्हिएत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस होता.

मिखाईल गोर्बाचोव
Михаил Горбачёв

Flag of the Soviet Union सोव्हियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१५ मार्च १९९० – २५ डिसेंबर १९९१
उपराष्ट्रपतीगेनादी यानायेव्ह
मागीलपदनिर्मिती
पुढीलकोणीही नाही
बोरिस येल्त्सिन (रशियाचा राष्ट्राध्यक्ष)

सोव्हिएत संघाचा चेरमन
कार्यकाळ
२५ मे १९८९ – १५ मार्च १९९०
मागीलपदनिर्मिती
पुढीलअनातोली लुक्यानोव

सोव्हिएत संघाचा सर्वोच्च पुढारी
कार्यकाळ
१ ऑक्टोबर १९८८ – २५ मे १९८९
मागीलकॉन्स्टान्टिन चेरनेन्को
पुढीलपद बरखास्त

कार्यकाळ
११ मार्च १९८५ – २४ ऑगस्ट १९९१
मागीलआंद्रेइ ग्रोमिको
पुढीलकोणीही नाही
बोरिस येल्त्सिन (रशियाचा राष्ट्राध्यक्ष)

जन्म२ मार्च, १९३१ (1931-03-02) (वय: ९३)
प्रिवोलनोये, स्ताव्रोपोल क्राय, रशियन सोसाग, सोवियेत संघ
पत्नीराइसा गोर्बाचोवा
गुरुकुलमॉस्को विद्यापीठ
व्यवसायवकील
धर्मनास्तिक
सहीमिखाइल गोर्बाचेवयांची सही
संकेतस्थळगोर्बाचेव फाउंडेशन

१९५५ साली कायद्याचे शिक्षण घेत असताना गोर्बाचेवने कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रवेश घेतला व लवकरच तो पक्षात कार्यशील बनला. १९७९ साली कार्यकारी समितीचा (पॉलिटब्युरो) सदस्य बनलेला गोर्बाचेव लिओनिद ब्रेझनेवच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस व सोव्हिएत संघाचा राष्ट्रप्रमुख बनला. झपाट्याने खालावत चाललेल्या सोव्हिएत आर्थिक स्थितीदरम्यान सत्तेवर आलेल्या गोर्बाचेवने परिस्थिती सुधारण्यासाठी ग्लास्नोस्त (पारदर्शकता) व पेरेस्त्रोयका (पुनररचना) ही दोन धोरणे जाहीर केली. तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगनसोबत अनेक बैठका घेऊन शीत युद्ध संपवण्यासाठी गोर्बाचेवने केलेले प्रयत्न दखलपात्र ठरले. त्याने सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे सोव्हिएत संघावरील संपूर्ण नियंत्रण काढून घेतले ज्याचा परिणाम सोव्हिएत संघाच्या विघटनामध्ये झाला.

प्रमुख पुरस्कारसंपादन

बाह्य दुवेसंपादन

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: तुकाराम बीजसंत तुकारामक्लिओपात्राशिवाजी महाराजबाबासाहेब आंबेडकरआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावामुखपृष्ठविशेष:शोधाक्रिकेटविनायक दामोदर सावरकरशिव जयंतीदिशागणपती स्तोत्रेप्रकाश आंबेडकरसंभाजी भोसलेनवग्रह स्तोत्रकबड्डीभारताचे संविधानमहाराष्ट्रनवरी मिळे हिटलरलाजागतिक रंगभूमी दिनमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीज्ञानेश्वरखो-खोमहात्मा फुलेहोळीमहाराष्ट्र पोलीसमहात्मा गांधीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनाशिक लोकसभा मतदारसंघमराठी भाषारायगड (किल्ला)महाराष्ट्रामधील जिल्हेनवनीत राणारोहित शर्माहवामानशिवाजी महाराजांची राजमुद्राशाहू महाराजप्रदूषणविराट कोहलीजलप्रदूषणमहेंद्र सिंह धोनीसचिन तेंडुलकरलोकसभासावित्रीबाई फुलेमाढा लोकसभा मतदारसंघवायू प्रदूषणचाफावंचित बहुजन आघाडीआंतरजाल न्याहाळकजागतिक दिवससम्राट अशोक जयंतीमटकाग्रामपंचायतअरविंद केजरीवालदेहूनाटकपुन्हा कर्तव्य आहेगुढीपाडवाभारतभारताचा इतिहासस्वामी विवेकानंदविरामचिन्हेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीखासदारसुप्रिया सुळेशेतकरीआंबेडकर जयंतीसूत्रसंचालनगौतम बुद्धऋतुराज गायकवाडसम्राट अशोकगजानन महाराजपुणे लोकसभा मतदारसंघगुड फ्रायडेहार्दिक पंड्यामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमराठी व्याकरणसमर्थ रामदास स्वामीफुटबॉलभारतातील मूलभूत हक्कए.पी.जे. अब्दुल कलामलोकमान्य टिळकबाराखडीनामदेववि.वा. शिरवाडकरक्रिकेटचा इतिहासअहिल्याबाई होळकरएकनाथवर्ग:मराठी अभिनेतेसुभाषचंद्र बोससमासहॉकीभारतीय निवडणूक आयोगगालफुगीस्वामी समर्थशिवनेरीसंगणक विज्ञानमहाराष्ट्र शासन