फिजी


फिजीचे प्रजासत्ताक (इंग्लिश: Republic of Fiji; फिजीयन: Matanitu ko Viti; फिजी हिंदी: फ़िजी गणराज्य) हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक द्वीप-देश आहे. हा देश सुमारे ३३२ बेटे असलेल्या द्वीपसमूहाचा बनला असून ह्यांपैकी ११० बेटांवर लोकवस्ती आहे. व्हिटी लेवू व व्हानुआ लेवू ही येथील प्रमुख बेटे आहेत. फिजीची राजधानी सुवा व्हिटी लेवू बेटावरच वसली आहे व ७५ टक्के रहिवासी सुवा महानगर परिसरामध्ये वास्तव्यास आहेत.

फिजी
Republic of Fiji
Matanitu ko Viti (फिजीयन)
फ़िजी गणराज्य (फिजी हिंदी)
फिजीचा ध्वजफिजीचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: "Rerevaka na Kalou ka Doka na Tui"
"देवाला घाबरा व राणीचा सन्मान करा"
राष्ट्रगीत: God Bless Fiji
फिजीचे स्थान
फिजीचे स्थान
फिजीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
सुवा
अधिकृत भाषाइंग्लिश, फिजीयन, फिजी हिंदी
सरकारलष्कराने चालवलेले संसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखएपेली नैलाटिकाउ
 - पंतप्रधानफ्रॅंक बैनिमारामा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस१० ऑक्टोबर १९७० (युनायटेड किंग्डमपासून
 - प्रजासत्ताक दिन७ ऑक्टोबर १९८७ 
क्षेत्रफळ
 - एकूण१८,२७४ किमी (१५५वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण८,५८,०३८ (१६१वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता४६.४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण४.२५ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न४,७२८ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७०२ (मध्यम) (९६ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलनफिजीयन डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी+१२:००
आय.एस.ओ. ३१६६-१FJ
आंतरजाल प्रत्यय.fj
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक६७९
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

फिजी हा ओशनिया खंडामधील सर्वात विकसित देशांपैकी एक मानला जातो. २०१२ साली फिजीची लोकसंख्या ८.६८ लाख होती ज्यापैकी ३८ टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत. येथील राजकारण, समाजजीवन इत्यादींवर भारतीय संस्कृतीचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे.

इतिहाससंपादन

फिजीमध्ये इ.स. पूर्व ३५०० ते इ.स. पूर्व १००० दरम्यानच्या काळापासून लोकजीवन असल्याचे पुरावे मिळाले आहेत. येथे असलेल्या अनेक नरभक्षक अदिवासी जमातींमुळे युरोपीय शोधक फिजीला Cannibal Isles असे संबोधत असत. आबेल टास्मान नावाच्या डच संशोधकाला इ.स.१६४३ फिजीचा शोध सर्वप्रथम लागला. १९व्या शतकामध्ये येथे ब्रिटिश साम्राज्याची सत्ता प्रस्थापित झाली. ब्रिटिशांनी भारतामधून अनेक मजूरांना येथील शेतींवर काम करण्यसाठी स्तलांतरित केले. १९४२ साली फिजीची लोकसंख्या २.१ लाख होती ज्यांपैकी ९४ हजार भारतीय होते. १९७० साली फिजीला स्वातंत्र्य मिळाले. २००६ साली येथील भ्रष्ट सरकारविरुद्ध लष्कराने बंड करून सरकार उलथवून लावले. फ्रॅंक बैनिमारामा हा लष्करी पुढारी फिजीचा विद्यमान पंतप्रधान आहे. ह्या अवैध लष्करी सत्ता बळकावण्यामुळे फिजीला २००९ साली राष्ट्रकुल परिषदेमधून निलंबित करण्यात आले.

नावाची व्युत्पत्तीसंपादन

प्रागैतिहासिक कालखंडसंपादन

भूगोलसंपादन

फिजी देश १,९४,००० चौ. किमी (७५,००० चौ. मैल) इतक्या क्षेत्रफळावर स्थित असून ह्यापैकी केवळ १० टक्के जमीन आहे.

चतुःसीमासंपादन

राजकीय विभागसंपादन

मोठी शहरेसंपादन

समाजव्यवस्थासंपादन

वस्तीविभागणीसंपादन

धर्मसंपादन

शिक्षणसंपादन

संस्कृतीसंपादन

राजकारणसंपादन

अर्थतंत्रसंपादन

खेळसंपादन

बाह्य दुवेसंपादन

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: तुकाराम बीजसंत तुकारामक्लिओपात्राशिवाजी महाराजबाबासाहेब आंबेडकरआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावामुखपृष्ठविशेष:शोधाक्रिकेटविनायक दामोदर सावरकरशिव जयंतीदिशागणपती स्तोत्रेप्रकाश आंबेडकरसंभाजी भोसलेनवग्रह स्तोत्रकबड्डीभारताचे संविधानमहाराष्ट्रनवरी मिळे हिटलरलाजागतिक रंगभूमी दिनमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीज्ञानेश्वरखो-खोमहात्मा फुलेहोळीमहाराष्ट्र पोलीसमहात्मा गांधीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनाशिक लोकसभा मतदारसंघमराठी भाषारायगड (किल्ला)महाराष्ट्रामधील जिल्हेनवनीत राणारोहित शर्माहवामानशिवाजी महाराजांची राजमुद्राशाहू महाराजप्रदूषणविराट कोहलीजलप्रदूषणमहेंद्र सिंह धोनीसचिन तेंडुलकरलोकसभासावित्रीबाई फुलेमाढा लोकसभा मतदारसंघवायू प्रदूषणचाफावंचित बहुजन आघाडीआंतरजाल न्याहाळकजागतिक दिवससम्राट अशोक जयंतीमटकाग्रामपंचायतअरविंद केजरीवालदेहूनाटकपुन्हा कर्तव्य आहेगुढीपाडवाभारतभारताचा इतिहासस्वामी विवेकानंदविरामचिन्हेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीखासदारसुप्रिया सुळेशेतकरीआंबेडकर जयंतीसूत्रसंचालनगौतम बुद्धऋतुराज गायकवाडसम्राट अशोकगजानन महाराजपुणे लोकसभा मतदारसंघगुड फ्रायडेहार्दिक पंड्यामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमराठी व्याकरणसमर्थ रामदास स्वामीफुटबॉलभारतातील मूलभूत हक्कए.पी.जे. अब्दुल कलामलोकमान्य टिळकबाराखडीनामदेववि.वा. शिरवाडकरक्रिकेटचा इतिहासअहिल्याबाई होळकरएकनाथवर्ग:मराठी अभिनेतेसुभाषचंद्र बोससमासहॉकीभारतीय निवडणूक आयोगगालफुगीस्वामी समर्थशिवनेरीसंगणक विज्ञानमहाराष्ट्र शासन