औषधाचा गैरवापर (नशेचे पदार्थ)

पदार्थाचा गैरवापर, ज्याला औषधाचा गैरवापरअसेही म्हणतात, हा औषधाच्या वापराचा एक नमूना आहे ज्यामध्ये वापरकर्ता त्यांना किंवा इतरांना नुकसानदायक असणाऱ्या संख्येने किंवा पद्धतींनी पदार्थ वापरून संपवतो आणि हे पदार्थाशी संबंधित विकाराचे एक स्वरूप आहे. औषधाच्या गैरवापरच्या विस्तृत आणि वेगवेगळ्या व्याख्या सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय आणि गुन्हेगारी न्याय या संदर्भांमध्ये वापरल्या जातात. जेव्हा एखादी व्यक्ती औषधाच्या प्रभावाखाली असते तेव्हा काही बाबतीत गुन्हेगारी किंवा समाज-विरोधी वागणूक घडते तसेच व्यक्तींमध्ये व्यक्तिमत्त्वातील दीर्घ काळ टिकणारे बदलही घडू शकतात.[५] संभाव्य शारीरिक, सामाजिक आणि मानसिक नुकसानाव्यतिरिक्त, काही औषधांच्या वापरामुळे गुन्हेगारी दंडदेखील होऊ शकतात, जरी ते मोठ्या प्रमाणात स्थानिक कायद्यानुसार बदलत असले तरीही.[६]

पदार्थाचा गैरवापर
मनोरंजनासाठी केलेल्या औषधाच्या वापरापासून झालेल्या नुकसानाचे (म्हणजे शारीरिक नुकसान आणि म्हणजे परावलंबन जबाबदारी) 2007 चे मूल्यमापन[१]
वारंवारता27 दशलक्ष[२][३]
मृत्यू3,07,400 (2015)[४]

या संज्ञेशी बहुतेकदा संबंधित असलेल्या औषधांमध्ये यांचा समावेश असतो: अल्कोहोल, कॅनाबिस, बार्बिटुरेट्स, बेन्झोडियाझेपाइन्स, कोकेन, मेथाक्वालोन, ओपिऑइड्स आणि काही एम्फेटामाइन्स घातलेले. पदार्थाच्या गैरवापराचे नेमके कारण स्पष्ट नाहीये, दोन प्रमुख सिद्धांतांसह जे आहेत: एकतर आनुवांशिक प्रवृत्ती जी इतरांकडून शिकली जाते, किंवा एक सवय जी व्यसन म्हणून विकसित होते, जी स्वतःला जुनाट दुर्बल होणारा रोग म्हणून प्रकट करते.[७]

2010 मध्ये सुमारे 5% लोकांनी (230 दशलक्ष) अवैध पदार्थाचा वापर केला.[२] यापैकी 27 दशलक्ष लोकांना औषधाच्या वापरामुळे उच्च जोखीम असते ज्याला अन्यथा औषधाच्या वारंवार वापरामुळे त्यांच्या आरोग्याचे झालेले नुकसान असे म्हटले जाते, मनोवैज्ञानिक समस्या किंवा सामाजिक समस्या ज्या त्यांच्यासाठी त्या धोक्यांची जोखीम निर्माण करतात.[२][३] पदार्थाच्या गैरवापराच्या विकारामुळे 1990 सालच्या 1,65,000 मृत्यूंची संख्या वाढून 2015 मध्ये 3,07,400 मृत्यू झाले.[४][८] यापैकी सर्वात जास्त संख्या 1,37,500 ही,अल्कोहोल वापराच्या विकारांची असून, 1,22,100 मृत्यू हे ओपिऑइड वापर विकार ओपिऑइड्स वापर विकारयांमुळे, 12,200 मृत्यू हे ॲम्फेटामाइन वापर विकार ॲम्फेटामाइन वापर विकारयांमुळे, आणि 11,100 हे कोकेन वापर विकारयांमुळे आहेत.[४]

Referencesसंपादन

  1. ^ Nutt, D.; King, L. A.; Saulsbury, W.; Blakemore, C. (2007). "Development of a rational scale to assess the harm of drugs of potential misuse". The Lancet. 369 (9566): 1047–1053. doi:10.1016/S0140-6736(07)60464-4. PMID 17382831.
  2. ^ a b c "World Drug Report 2012" (PDF). UNITED NATIONS. 27 September 2016 रोजी पाहिले.
  3. ^ a b "EMCDDA | Information on the high-risk drug use (HRDU) (formerly 'problem drug use' (PDU)) key indicator". www.emcdda.europa.eu. 2016-09-27 रोजी पाहिले.
  4. ^ a b c GBD 2015 Mortality and Causes of Death, Collaborators. (8 October 2016). "Global, regional, and national life expectancy, all-cause mortality, and cause-specific mortality for 249 causes of death, 1980–2015: a systematic analysis for the Global Burden of Disease Study 2015". Lancet. 388 (10053): 1459–1544. doi:10.1016/S0140-6736(16)31012-1. PMC 5388903. PMID 27733281.
  5. ^ Ksir, Oakley Ray; Charles (2002). Drugs, society, and human behavior (9th ed.). Boston [u.a.]: McGraw-Hill. ISBN 0072319631.
  6. ^ (2002). Mosby's Medical, Nursing & Allied Health Dictionary. Sixth Edition. Drug abuse definition, p. 552. Nursing diagnoses, p. 2109. आयएसबीएन 0-323-01430-5.
  7. ^ "Addiction is a Chronic Disease". Archived from the original on 24 June 2014. 2 July 2014 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  8. ^ GBD 2013 Mortality and Causes of Death, Collaborators (17 December 2014). "Global, regional, and national age-sex specific all-cause and cause-specific mortality for 240 causes of death, 1990–2013: a systematic analysis for the Global Burden of Disease Study 2013". Lancet. 385: 117–71. doi:10.1016/S0140-6736(14)61682-2. PMC 4340604. PMID 25530442.

External linksसंपादन

Classification
External resources
🔥 Top keywords: तुकाराम बीजसंत तुकारामक्लिओपात्राशिवाजी महाराजबाबासाहेब आंबेडकरआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावामुखपृष्ठविशेष:शोधाक्रिकेटविनायक दामोदर सावरकरशिव जयंतीदिशागणपती स्तोत्रेप्रकाश आंबेडकरसंभाजी भोसलेनवग्रह स्तोत्रकबड्डीभारताचे संविधानमहाराष्ट्रनवरी मिळे हिटलरलाजागतिक रंगभूमी दिनमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीज्ञानेश्वरखो-खोमहात्मा फुलेहोळीमहाराष्ट्र पोलीसमहात्मा गांधीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनाशिक लोकसभा मतदारसंघमराठी भाषारायगड (किल्ला)महाराष्ट्रामधील जिल्हेनवनीत राणारोहित शर्माहवामानशिवाजी महाराजांची राजमुद्राशाहू महाराजप्रदूषणविराट कोहलीजलप्रदूषणमहेंद्र सिंह धोनीसचिन तेंडुलकरलोकसभासावित्रीबाई फुलेमाढा लोकसभा मतदारसंघवायू प्रदूषणचाफावंचित बहुजन आघाडीआंतरजाल न्याहाळकजागतिक दिवससम्राट अशोक जयंतीमटकाग्रामपंचायतअरविंद केजरीवालदेहूनाटकपुन्हा कर्तव्य आहेगुढीपाडवाभारतभारताचा इतिहासस्वामी विवेकानंदविरामचिन्हेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीखासदारसुप्रिया सुळेशेतकरीआंबेडकर जयंतीसूत्रसंचालनगौतम बुद्धऋतुराज गायकवाडसम्राट अशोकगजानन महाराजपुणे लोकसभा मतदारसंघगुड फ्रायडेहार्दिक पंड्यामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमराठी व्याकरणसमर्थ रामदास स्वामीफुटबॉलभारतातील मूलभूत हक्कए.पी.जे. अब्दुल कलामलोकमान्य टिळकबाराखडीनामदेववि.वा. शिरवाडकरक्रिकेटचा इतिहासअहिल्याबाई होळकरएकनाथवर्ग:मराठी अभिनेतेसुभाषचंद्र बोससमासहॉकीभारतीय निवडणूक आयोगगालफुगीस्वामी समर्थशिवनेरीसंगणक विज्ञानमहाराष्ट्र शासन